खुशखबर! ‘लाडकी बहीण’चे हप्ते पुन्हा सुरु, महिना अखेरपर्यंत लाभार्थ्यांना मिळणार पैसे
Ladki Bahin Yojna Start: या योजनेतील पात्र २ कोटी ३४ लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना हप्ता देण्यात येणार असून, या व्यतिरिक्त आधार सीडिंग पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनाही हप्ताचे वितरण करण्यात येणार असल्याची तटकरे…