Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकार मोठा दिलासा देणार? E-KYC बाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता
Maharashtra Government: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठीची अंतिम मुदत उद्या संपत आहे. परंतु अजूनही अनेक महिलांची केवायसी बाकी आहे. अशातच सरकार ई-केवायसीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. E-KYC…