दुबईच्या न्यायालयात मुंबईतील बनावट आदेश; वडिलोपार्जित संपत्ती हडपण्यासाठी कृत्य, सहा जणांविरुद्ध गुन्हा
Mumbai News: न्यायालयात सुरू असलेल्या वारसा हक्काच्या वादावर प्रभाव टाकण्यासाठी हा बनावट दस्तावेज तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. मुंबई क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : एका भारतीय व्यावसायिकाला गुन्हेगार ठरवण्याबरोबरच त्यांची…