एकनाथ शिंदेंवर विडंबन गीत, हक्कभंग समिती समोर कुणाल कामराची हजेरी; नेमकं काय घडलं?
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Apr 2026, 8:40 pm Follow उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गीत गायल्या प्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला…