कोपरगावमध्ये राष्ट्रवादीला मोठा दिलासा, अर्जावर हरकत घेणारी भाजपच्या उमेदवाराची याचिका फेटाळली; नेमकं प्रकरण काय?
Ahilyanagar Political News : अहिल्यानगरमधील कोपरगावात भाजपची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. 28 नगरसेवकांविरोधात ही याचिका भाजपकडून दाखल करण्यात आली होती. भाजप राष्ट्रवादीच्या २८ नगरसेवकांविरोधात याचिका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : कोपरगाव…