३ दिवस उपाशी, जरांगे समर्थक चिंतेत; आझाद मैदानावर डॉक्टर आले, पण पुढे काय घडलं?
Maharashtra Times•1 Sep 2025, 1:23 pm २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. यादरम्यान रविवारी मध्यरात्री जरांगेंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जरांगे पाटलांच्या शरीरातील पाणी पातळी कमी…