‘भाजी घेऊन येतो,’ म्हणत घरातून निघाला; भरबाजारात सुमोमधून चौघे उतरले अन्… जालनामध्ये थरकाप उडवणारी घटना
Jalna Man Murder: जालना शहरात काल सायंकाळी भाजी खरेदी करणाऱ्या एका तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या झाली. चार हल्लेखोरांनी टाटा सुमो गाडीतून येऊन हा हल्ला केला. मृत तरुणाचा चेहरा छिन्नविछिन्न झाला.…