फडणवीस इन ऍक्शन! ‘जुना पॅटर्न’ राबवणार; बरीच उलथापालथ घडणार; कोणाकोणावर टांगती तलवार?
राज्यातील प्रशासनात आणि पोलीस दलात येत्या काही महिन्यांत मोठे बदल होणार आहेत. अनेक अधिकाऱ्यांना पदावरुन हटवलं जाण्याची शक्यता आहे. आठवड्यापूर्वीच बीडच्या पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: राज्यातील…