लिंक रोडवर नाहूर ते ऐरोली उड्डाणपूल, चौथ्या व अंतिम टप्प्यासाठी 1,662 कोटी; लवकरच काम सुरू होणार
Goregaon-Mulund Link Road: लिंक रोडमुळे मुंबई पूर्व ते पश्चिम वाहतूक कोंडी फुटणार आहे. नाहूर ते ऐरोली उड्डाणपूल तयार झाला तर ठाणे, मुलुंड, ऐरोली मार्गांवरील प्रवाशांना फायदा होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र…