नाशिक-चेन्नई महामार्गाला पुन्हा गती; आराखड्यातून दिंडोरी वगळण्याचे संकेत, कोणत्या गावांमधून जाणार महामार्ग?
Surat – Chennai Greenfield Highway: सुधारित आराखड्यानुसार हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथून सुरू होऊन अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर व अक्कलकोटमार्गे पुढे जाणार आहे. नाशिक- चेन्नई महामार्ग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…