Pune Crime: भल्यापहाटे महिलेचा जळालेला मृतदेह, पुण्यातील त्या हत्येचा उलगडा; धक्कादायक कारण समोर
पुणे (इंदापूर) : पुण्यातील इंदापूर तालुक्यातील मदनवाडीजवळील भकासवाडी येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. अखेर या महिलेचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं भिगवण पोलिसांच्या तपासात उघड झाले…