खिडक्यांना काळे कागद अन् भोंगा वाजल्यावर शुकशुकाट, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठणींना उजाळा
IND vs PAK 1971 War Marathi News : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळच्या ‘ब्लॅकआउट’च्या आठवणींना पुणेकरांनी उजाळा दिला. त्यावेळेस शहरात कडक निर्बंध होते, रात्री सायरन वाजल्यावर शुकशुकाट व्हायचा. घराघरात काळे…