• Sun. Mar 15th, 2026

    illegal schools

    • Home
    • अनधिकृत शाळांचे धाबे दणाणले! शासनमान्यता नसल्याने शाळेला ठोकले सील, शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई

    अनधिकृत शाळांचे धाबे दणाणले! शासनमान्यता नसल्याने शाळेला ठोकले सील, शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई

    Nashik News: अनधिकृतपणे सुरू असलेल्या जेलरोड भागातील एका शाळेला सील करण्यात आले आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर कामकाज करणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे धाबे दणाणले आहे.