रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! अजनी-पुणे स्लिपर ‘वंदे भारत’ लवकरच रुळावर; कधी सुरु होणार? कोणत्या स्टेशन्सवर थांबणार?
Vande Bharat Express Sleeper Train: अजनी-पुणे स्लीपर वंदे भारत रेल्वे याच महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. कधी होणार सुरु? कोणत्या स्टेशन्सवर असणार थांबे? जाणून घ्या A टू Z माहिती…. Vande…