महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा संसदेत तापला, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, अखेर केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले….
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून केंद्राची मदत कधी मिळणार हा प्रश्न अजून अनुत्तरीतच आहे. एनडीआरएफ नियमांनुसार केंद्राची मदत मिळण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवला की नाही, यावरुन गोंधळ पाहायला…