जळगावच्या राजकारणात भूकंप, गुलाबराव देवकर 10 कोटींच्या कर्ज प्रकरणी चौकशी अहवालात दोषी
Jalgaon Politics : राष्ट्रवादी नेते गुलाबराव देवकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जळगाव जिल्हा बँकेत चेअरमन असताना त्यांनी संस्थेला नियमबाह्य कर्ज दिले, असा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात चौकशी…