फडणवीसांना बांगड्या पाठवल्या, संतोष देशमुख प्रकरणाविरोधात पुण्यात गुलाबो गँगचं आंदोलन
Authored byसूरज सकुंडे | Contributed byअभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Dec 2024, 2:33 pm संतोष देशमुख प्रकरणाविरोधात पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग आक्रमक झालीये. पुण्यातील बालगंधर्व चौकात…