‘जीबीएस’च्या रुग्णांना मोठा दिलासा; सरकारी योजनांतून २ लाखांपर्यंतचे उपचार मिळणार मोफत
GBS Patient: पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून या आजाराचे रुग्ण वाढत असून, यासाठी तीन ते पाच लाखांचा खर्च येत आहे. त्यामुळे योजनेतील रक्कम वाढविण्याचा निर्णय राज्य आरोग्य हमी सोसायटीने घेतला…