धनंजय मुंडेंना धक्का, बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार… मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jan 2025, 6:57 pm बीडच्या पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडेंना डावललंधनंजय मुंडेंना धक्का, बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवारमनोज जरांगे पाटलांनी बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत भाष्य केलं आहे.संतोष देशमुख प्रकरणावरही मनोज जरांगेंनी भाष्य…