पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या गतीवर ‘जीपीएस’चा वॉच, काय आहे ही नवी सिस्टम? कसा होणार फायदा?
Pune Ganpati visarjan GPS System : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत यावर्षी खास जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. २५ मंडळांच्या रथांना ‘जीपीएस’ लावण्यात आलं आहे. पोलिस याद्वारे मंडळांवर नजर ठेवणार आहेत.…