घरातील गोडाऊनमधील फटाक्यांना आग, एकामागे एक भीषण स्फोट अन् क्षणात होत्याचं नव्हतं
Sangli Fire News: सांगलीत एका फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली, घरात साठवून ठेवलेल्या फटाक्यांना अचानक आग लागली आणि एकामागे एक भीषण स्फोट झाले. या घटनेत एका वृद्धेचा होरपळून मृत्यू झाला…