भाजप आमदार मेघना बोर्डीकरांचे गंभीर आरोप, खासदार संजय जाधव, फौजिया खान यांच्या अटकेची मागणी
Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2024, 7:19 pm संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यामुळं काल परभणीत तणाव पाहायला मिळाला. परभणीतील आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. आंदोलनामुळं शहरातील काही…