• Mon. Nov 25th, 2024

    farmers

    • Home
    • मोठी बातमी: राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती

    मोठी बातमी: राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती

    मुंबई: राज्य सरकारने कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून येथे सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीस स्थगिती मिळणार असून सहकारी कर्जाचे पुनर्गठन…

    Akola News: विदर्भात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण, बळीराजाची चिंता वाढली

    अकोला : गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सोयाबीनच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार दिवसात सोयाबीन दरात ४१० रुपयांनी क्विंटलमागे…

    निसरडी वाट अन् खोल दरी, पण मावळ्यांनी मोहीम फत्ते केलीच! रायरेश्वर पठारावर ट्रॅक्टर उचलून आणला

    म. टा. वृत्तसेवा, भोर: भोर तालुक्यातील रायरेश्वर पठारावरील ग्रामस्थ व कारागीरांनी अंग मेहनतीने ट्रॅक्टर नेण्यात यश मिळवले आहे. प्रथमच चारचाकी वाहन पठारावर गेल्याने ग्रामस्थांची डोक्यावरची ओझी वाहण्यापासून काही प्रमाणात सुटका…

    चीनमधील जंतूनाशक औषधांचा मुंबईत काळाबाजार, दुबईवरुन स्मगलिंग, घातक कृत्यांसाठी वापर?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : परदेशातील जंतूनाशक औषधांचा मुंबईत काळा बाजार होत असल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) कारवाईत समोर आले आहे. कर चुकवण्यासाठी चीनमध्ये तयार झालेली औषधे दुबईमार्गे मुंबईत…

    Tomato Prices: एक किलो टॉमेटो १६० रुपयांना! टॉमेटोचा भाव इतका कसा वाढला?

    किरकोळ बाजारात टॉमेटो दीडशेपार काही महिन्यांपूर्वी टॉमेटोची कवडीमोल दराने विक्री होत होती. टॉमेटो शेतकऱ्यांचा उत्पादनासाठी केलेला खर्चदेखील निघत नव्हता. टॉमटोची कवडीमोल दराने विक्री होत असल्याने शेतकरी हताश झाले होते. त्यामुळे…

    कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले मोठे आवाहन, पेरण्या कधी कराव्यात हे नेमके सांगितले

    जळगाव : यंदा एल-नीनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणी योग्य आणि १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच जळगाव…

    भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, महाराष्ट्रात पाऊसपाणी कसं राहणार, शेतीमध्ये पीक कसं येणार?

    बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील ‘घटमांडणी’तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकीत केले जाते. गेल्या ३५० वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला ही परंपरा जोपासली जाते, असा दावा…

    राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णय, अल्प कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा

    मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. हे लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नका, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ…

    शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत, आता काढणार वरात मोर्चा; स्वाभिमानीची मोठी मागणी

    सांगली :शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत, ही आता एक सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर राज्य सरकारने दहा लाख रुपये आणि मुलीच्या वडिलांच्या नावावर पाच…

    शेतातलं पीक गेलं, जनावरं मेली; शेतकरी म्हणाला,आता पंचनामे करायला येऊ नका, मैतालाच या

    बीड: जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली…

    You missed