Farmers Death: अवघ्या पाच महिन्यांत 312 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; विदर्भातील आकड्यांनी वाढविली चिंता, काय कारण?
Vidarbha Farmer Death Case: पश्चिम विदर्भात मागील पाच महिन्यांत ३१२ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याची प्रकरणे समोर आली आहेत. विदर्भ शेतकरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वाशीम: नापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या पश्चिम…