• Sat. Sep 21st, 2024

electrician death due to shock

  • Home
  • अरेरे! विजेच्या धक्क्यानं महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू; कार्यतत्पर तंत्रज्ञ गेल्यानं हळहळ

अरेरे! विजेच्या धक्क्यानं महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू; कार्यतत्पर तंत्रज्ञ गेल्यानं हळहळ

Palghar News: विजेच्या धक्क्याने अतिशय कार्यतत्पर असलेल्या एका विद्युत तंत्रज्ञाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अपुऱ्या कर्मचारीवर्गाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

You missed