परतीचा पाऊस सुरू, पण शेतकऱ्यांना दिलासा नाहीच? दुष्काळाबाबत हवामान शास्त्रज्ञांची मोठी माहिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Sept 2026, 3:59 pm राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना परतीच्या पावसाला सुरुवात झालीय. राज्यातील बहुतांश तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालीय.परतीच्या पावसामुळे काही ठिकाणी मुसळधार…