शाळा सुटल्यावर रुद्र घरी निघाला, अचानक सायकलवरचा ताबा सुटला अन् चिमुकल्यासोबत आक्रीत घडलं
10 year boy Died in Road accident: जळगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. १० वर्षीय चिमुकला ट्रॅक्टरखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. Lipi निलेश पाटील, जळगाव : जळगावमध्ये एक दुर्दैवी…