दापोली, मंडणगडमध्येही कातळशिल्पांचा वारसा, मानवाकृतीसोबत हरणे आणि बैलांची चित्रे, लवकरच रहस्य उलगडणार
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: आजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे आता उत्तर रत्नागिरीत दापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळली आहेत. दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प अत्यंत कुतुहलजनक…
प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्याचा आनंद, कोकणात हत्तीवरून साखर वाटत निघाली भव्य शोभायात्रा
रत्नागिरी: अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानंतर अवघ्या देशात जल्लोष सुरू आहे. असाच जल्लोष कोकणातही पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी प्रभू श्रीराम भक्तीचा सोहळा,शोभायात्रा विविध कार्यक्रम सुरू आहेत,दापोली…