Nana Patole: खतांच्या खरेदीत तब्बल ८७ कोटींचा भ्रष्टाचार; नाना पटोलेंचा कृषी विभागावर गंभीर आरोप
Nana Patole: कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या नावावर नॅनो युरिया व नॅनो डीएपीच्या १५८ कोटी रुपयांच्या खरेदीत ८७ कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी…