• Wed. Sep 9th, 2026

congress latest

  • Home
  • मोठी बातमी, चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी, काँग्रेसचं ठरलं

मोठी बातमी, चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी, काँग्रेसचं ठरलं

Rajya Sabha Election : महाराष्ट्रातून राज्यसभेवर काँग्रेसतर्फे चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

You missed