पुण्यात कोंबड्यांनाही नोरोव्हायरसचे निदान, चिकन विक्रीबाबत महापालिकेच्या काटेकोर सूचना
Pune Chicken Noro Virus : पाण्याप्रमाणेच आता कोंबड्यांमध्येही ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ (जिवाणू) आणि नोरोव्हायरसचे निदान झाले आहे. पाण्यातूनच या कोंबड्यांना ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ आणि नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे महाराष्ट्र…