• Thu. Sep 17th, 2026

chhatrapati sambhajinagar water cut

  • Home
  • छत्रपती संभाजीनगरात आज पाण्याचा ‘शटडाऊन’; ‘या’ परिसरांमध्येही पाणीपुरवठा राहणार बंद

छत्रपती संभाजीनगरात आज पाण्याचा ‘शटडाऊन’; ‘या’ परिसरांमध्येही पाणीपुरवठा राहणार बंद

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान ९०० व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीला क्रॉस कनेक्शन करण्यासाठी बुधवारी महापालिका शटडाऊन घेणार आहे.

You missed