• Mon. Mar 9th, 2026

    chandrapur mahapalika

    • Home
    • प्रतिभा धानोरकरांनी तयार केला वेगळा गट, गटनेताही ठरला; काँग्रेसमध्ये उभी फूट

    प्रतिभा धानोरकरांनी तयार केला वेगळा गट, गटनेताही ठरला; काँग्रेसमध्ये उभी फूट

    चंद्रपूर मनपात गटनेता व महापौर पदावरून काँग्रेसमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. काँग्रेसमधील अंतर्गत वाद चिघळला असून या वादाचे पडसाद उमटत आहेत. धानोरकर-वडेट्टीवारांमधील वादामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे.

    You missed