Pune Crime : उसने घेतलेले 600 रुपये परत मागितले, संतापात आईला शिवीगाळ; पुण्यात मित्रानेच काढला मित्राचा काटा
Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पुणे चंदनगर मित्राची पैशांवरुन हत्या(फोटो–…