• Mon. Nov 25th, 2024

    car got fire

    • Home
    • बीपी लो झाल्याने नियंत्रण सुटून डम्परला धडक, पुण्यातील महिलेची कार भररस्त्यात पेटली

    बीपी लो झाल्याने नियंत्रण सुटून डम्परला धडक, पुण्यातील महिलेची कार भररस्त्यात पेटली

    पुणे:पुण्यात अगाखा पॅलेससमोर एका कारने मालवाहू डम्परला मागून धडक दिली. या धडकेनंतर कारने पेट घेतला. त्यावेळी एका प्रशिक्षित फायरमन जवानाने प्रसंगावधान दाखवत आपल्या हेल्मेटने गाडीची काच फोडली आणि वाहन चालक…