Mumbai News: मुंबईत उंच झोपड्यांवर हातोडा; चौदा फुटांवरील 34 हजार बांधकामांवर होणार कारवाई, BMCचा मोठा निर्णय
Mumbai News: महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या मार्गदर्शनात या बांधकामांविरोधात कारवाई सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांत…