बेस्टच्या प्रवाशांना दिलासा, नव्या AC सिंगल डेक बस ऑक्टोबरपासून सेवेत, पण ७०० ई-बसना विलंब
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : आकर्षक आणि आरामदायी असलेल्या ९०० इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बसगाड्यांपैकी ७०० डबल डेकर एसी बस प्रवाशांच्या सेवेत विलंबानेच दाखल होणार आहेत. बसपुरवठा करणाऱ्या ई…