एकाच दिवसात दोन कुटुंबांनी आधार गमावला, एकाने जीव दिला तर दुसरा तलावात बुडाला, बीड सुन्न
Beed Two Men Died: बीडच्या धावडी गावात एकच दिवसात दो तरुणांचा मत्यू झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून दोन कुटुंबावर शोककळा पसरली आहे. Lipi दीपक जाधव, बीड: बीड…