तीन वर्षांत माओवाद संपवू; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही, विदर्भ-मराठवाडा विकासाबाबत मांडल्या योजना
Devendra Fadnavis: अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरात मुख्यमंत्र्यांनी विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात समतोल विकासाच्या दिशेने पावले उचलण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर भाग माओवादी कारवायापासून मुक्त झाला आहे. महाराष्ट्र टाइम्सdevendra…