• Tue. Sep 22nd, 2026

baramati sahyog society house

  • Home
  • Sharad Pawar : सर्वात मोठी बातमी! शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी सहयोग सोसायटी येथे दाखल

Sharad Pawar : सर्वात मोठी बातमी! शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी सहयोग सोसायटी येथे दाखल

बारामतीत सध्याच्या घडीला अतिशय मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत.

You missed