भरपाई द्या, अन्यथा गिरणेत उडी घेईन! केळीची बाग उद्ध्वस्त, दिव्यांग शेतकऱ्याला अश्रू अनावर
Jalgaon Farmer News: पाण्यामुळे केळीचे भक्कम खांब मुळासकट उखडून जमिनीवर कोसळले आहेत आणि त्यावरील तयार घड मातीत गाडले गेले आहेत. banana farm(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: केळीचे आगार…