ईव्हीएमविरोधाची धार बोथट होत असताना बच्चू कडूंनी तार छेडली; म्हणाले, ‘कोर्ट बदमाश असले तरी…’
Bachhu Kadu Stand Against EVM: महायुतीचा महााविजय हा ईव्हीएममध्ये फेरफार होऊनच झाला असल्याची टीका महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून करण्यात आली. या मुद्द्याची धार कुठेतरी कमी होत असताना आता बच्चू…