नैतिकता नसल्याने राजीनामा देत नाहीत, रोहित पवारांची धनंजय मुंडेंवर खरमरीत टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jan 2025, 2:00 pm राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. नैतिकता असेल तर मुंडे राजीनामा देतील असा टोला रोहित पवारांनी लगावला.…