Anna Hazare : ‘हा काही माझा वैयक्तिक प्रश्न नाही, आता…’; अण्णा हजारेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा, सरकारला अल्टिमेटम, मागणी काय?
Anna Hazare News : ज्येष्ठ समाजसवेक अण्णा हजारे यांनी आपले उपोषणास्त्र बाहेर काढलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला असून सरकारला अल्टिमेटमही दिला आहे. पण अण्णांची नेमकी मागणी…