संतोष देशमुख यांच्या प्रकरणाची SIT आणि CID चौकशी म्हणजे धूळफेक, अंजली दमानिया यांची स्फोटक पत्रकार परिषद
Anjali Damania Press Conference : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे कार्यकर्ते…