शपथविधीदिवशीच अमित देशमुखांची महायुती सरकारवर टीका, आश्वासनं पूर्ण करण्याचं आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2024, 3:47 pm काँग्रेस नेते आणि आमदार अमित देशमुख यांनी महायुतीच्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. सरकारनं जनतेला दिलेली आश्वासनं पुर्ण करावी, असं आवाहनही त्यांनी केलंय. त्याचवेळी…