ब्लॅक टोमॅटो शेतीचा अनोखा प्रयोग बारामतीत यशस्वी; ३० प्रकारच्या देशी टोमॅटोची अफलातून शेती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jan 2025, 6:56 pm जे पिकतं तेच विकतं हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे विकतं ते पिकवलं जातं हे…