‘विष्णू चाटे बीड ऐवजी लातूर जेलमध्ये का? तुरुंगात सुभेदार मुंडे दिमतीला,’ दमानियांनी ‘स्पेशल ट्रीटमेंट’वर बोट ठेवले
Anjali Damania Claim : संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानियांनी आक्रमक होत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. आता देखील याप्रकरणी त्यांनी मोठा दावा केला आहे. संतोष देशमुखांचा मारेकरी विष्णु चाटे…