Satara Accident : हॉस्पिटलमध्ये वडिलांना भेटायला जाताना काळाची झडप, कमावत्या लेकाचा अपघाती मृत्यू; दीड वर्षाच्या लेकराचं पितृछत्र हरपलं
Satara Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच सातारामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडिलांना भेटायला जाताना अपघात…