शरद पवार-अजित पवार एकत्र यावेत, दादांच्या मातोश्रींचे पांडुरंगाला साकडे, घरातील वाद संपूदे…
Ajit Pawar mother visits Pandharpur : पवार कुटुंबातील वाद संपूदेत, अशी मनोकामना अजितदादांच्या मातोश्रींनी पांडुरंगाच्या चरणी लीन होत केली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित…